अमोल माझा मावस
भाऊ होता, पण
खरं तर तो माझ्या सख्या
भावा सारखा होता.
सतत हसतमुख, मदतीला धावून
येणारा, प्रेमळ आणि
सर्वांगाने
एक भला मनुष्य.
तो आताच मास्टर्स
झाला होता. संपूर्ण
आयुष्य त्या पुढे
होते. त्याच्या बरोबर
Birthday, Diwali, सुट्ट्या आनंदाने आणि हसत खेळात घालावायच्या
होत्या. त्याच्या लग्नात
नाचायचे होते. त्याच्या
मुलां बरोबर खेळाचे
चे होते . त्याच्या
बरोबर म्हातारे व्यायचे
होते. आता सगळेच
राहून गेले.
पण त्या च्या
आठवणी आमच्या साठी
सोन्या सारख्या आहेत.
तो आमच्या स्मृतीत
नेहेमी तरुण, आनंदी
आणि प्रेमळ मुलगा
म्हणूनच राहील. तो
आमच्यातला बेस्ट होता,
आणि सदैव बेस्टच
राहील.
We love you Amol!!
No comments:
Post a Comment